ग्रामपंचायत डोल्हारी बु

२०११ च्या जनगणनेनुसार या गावाची एकूण लोकसंख्या सुमारे २२५० च्या आसपास असून त्यामध्ये पुरुष सुमारे १०७० तर महिला सुमारे ११८० आहेत. गावात अंदाजे ३८० ते ४०० कुटुंबे वास्तव्यास असून बहुसंख्य लोकसंख्या अनुसूचित जमाती (ST) गटातील आहे. गावातील साक्षरतेचे प्रमाण साधारण ५० टक्क्यांच्या आसपास असून शिक्षणाच्या सुविधा हळूहळू सुधारत आहेत. डोल्हारी बुद्रुक हे प्रामुख्याने कृषीप्रधान गाव असून येथील लोक भातशेती, नागली, वरई यांसारखी पिके घेतात तसेच अनेक कुटुंबे शेतीमजुरीवर आपला उदरनिर्वाह करतात.

लोकसंख्येची माहिती

क्रमांक क्षेत्र तपशील
१
एकूण लोकसंख्या
2250
२
पुरुष लोकसंख्या
1070
३
महिला लोकसंख्या
1180
४
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
380

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ग्रामपंचायत कार्यालयहोय१होय
२प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
३उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
४अंगणवाडीहोय

11

होय
५प्राथमिक शाळाहोय8होय
६माध्यमिक शाळाहोय2होय
७उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
८महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय2होय
९समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत डोल्हारी बु

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव:

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता : ग्रामपंचायत डोल्हारी बु ता. – विक्रमगड, जि. – पालघर